Nojoto: Largest Storytelling Platform

कोण होती ती कोठून आली हृदयाचे तार छेडून गेली रेखी

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली

रेखीव बांधा तिचा
गव्हाळ पांढरा रंग तिचा
नागमोडी चाल चालत गेली
लाजत - लाजत हसत गेली
मान खाली घालून गेली
केसांची वेणी मानेने हालवून गेली
मनावरचा ताबा सोडून गेली
प्रेमाला पाझर फोडून गेली

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली

गुलाब पाकळ्यान सारख्या ओठानी
काहीतरी बोलून गेली
दवबिंदून सारख्या डोळ्यांनी
माझ्याकडे पाहून गेली
सुंदर चेहरा दाउन गेली
झोप माझी उडून गेली
परत भेटीची आस दाऊन गेली
वेड मला ती लावून गेली

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली
      
                       अक्षय खालसे..

©Akshay कोण होती ती कोठून आली.

#WalkingInWoods
कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली

रेखीव बांधा तिचा
गव्हाळ पांढरा रंग तिचा
नागमोडी चाल चालत गेली
लाजत - लाजत हसत गेली
मान खाली घालून गेली
केसांची वेणी मानेने हालवून गेली
मनावरचा ताबा सोडून गेली
प्रेमाला पाझर फोडून गेली

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली

गुलाब पाकळ्यान सारख्या ओठानी
काहीतरी बोलून गेली
दवबिंदून सारख्या डोळ्यांनी
माझ्याकडे पाहून गेली
सुंदर चेहरा दाउन गेली
झोप माझी उडून गेली
परत भेटीची आस दाऊन गेली
वेड मला ती लावून गेली

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली
      
                       अक्षय खालसे..

©Akshay कोण होती ती कोठून आली.

#WalkingInWoods
akshay4524035187225

Akshay

New Creator