Nojoto: Largest Storytelling Platform
akshay4524035187225
  • 8Stories
  • 17Followers
  • 28Love
    69Views

Akshay

मराठी कविता लव्हर..

  • Popular
  • Latest
  • Video
653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

कुछ दिन थे जिन्दगि मे सहाब, 
रात-रातभर उसकि यादो मे सो नहि पाये
बस देखते रहे चान्द को आसमान मे
लेकिन तारो के बिच उसे छु नहि
 पाये
खुश है इस बात से कि ,
उसे छु न सके तो क्या हुवा,
कुछ मिलो दुर रहकर भि उसकि रोशनि मे कुछ देर तक रुक तो 
पाये.

©Akshay #parent
653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

0 Bookings

653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

0 Bookings

653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली

रेखीव बांधा तिचा
गव्हाळ पांढरा रंग तिचा
नागमोडी चाल चालत गेली
लाजत - लाजत हसत गेली
मान खाली घालून गेली
केसांची वेणी मानेने हालवून गेली
मनावरचा ताबा सोडून गेली
प्रेमाला पाझर फोडून गेली

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली

गुलाब पाकळ्यान सारख्या ओठानी
काहीतरी बोलून गेली
दवबिंदून सारख्या डोळ्यांनी
माझ्याकडे पाहून गेली
सुंदर चेहरा दाउन गेली
झोप माझी उडून गेली
परत भेटीची आस दाऊन गेली
वेड मला ती लावून गेली

कोण होती ती कोठून आली
हृदयाचे तार छेडून गेली
      
                       अक्षय खालसे..

©Akshay कोण होती ती कोठून आली.

#WalkingInWoods

कोण होती ती कोठून आली. #WalkingInWoods #मराठीशायरी

4 Love

653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

निखरा आठवणींचा सखे
आज ही पेटतो आहे
एकटा बसलो असता 
मनाला हुन्दका 
आज ही फुटतो आहे

अचानक बेचैनी आण
डोळ्यातून पाणी वाहत आहे
चार माणसात  बसलो असता
एकटेपणाचा भास होत आहे

निखरा आठवणींचा सखे 
आज ही पेटतो आहे

ओठांवर तुझे नाव आणी
डोळ्यांन समोर तुझा चेहरा
का ग येत आहे
जीवनात नाहीस तु माझ्या
तरी पण तुझा भास वारंवार
का ग होत आहे
सर्व काही जवळच असून
काहीतरी हरवलंय
अस वाटत आहे

निखरा आठवणींचा सखे
आज ही पेटत आहे

तु माझ्यापासून दुरावल्याच्या पाठीमागे 
चुक तुझी का माझी
या प्रश्नाचे उत्तर आज ही 
शोधत आहे
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूनी
तुझी आठवण पुसण्याचा 
प्रयत्न करत आहे

निखरा आठवणींचा सखे 
आज ही पेटतो आहे 
एकट्यात बसलो असता
 मनाला हुंदका
 आज ही फुटतो आहे

©Akshay निखरा आठवणींचा

#Winter

निखरा आठवणींचा #Winter #मराठीकविता

4 Love

653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

ओठांना जे जमत नाही 
    ते फुल बोलतात 
  मनातील भावना ते 
    रंगामधून तोलतात,
  मनातील फुलांना तर
 मंगल्याचा गन्ध असतो
मनापासून प्रेम करण्यात
 खरच किती आनंद असतो

डोळ्यांना जे जमत नाही 
        ते मन पाहत 
   डोळ्यातील मुके शब्द 
    ते हळूच वाचून घेत
  मनातील भावनांना तर 
 व्यक्त होण्याचा छन्द असतो
  मनापासून प्रेम करण्यात
खरच किती आनंद असतो

    जे आम्हा दोघांनाही 
  जमत नाही ते आमच्या
       प्रेमाला  जमत
एकमेकांच्या आवडी - निवडी 
      ते बरोबर जानत
 आम्हा दोघेच्या प्रेमाला तर
  महत्वाचा विश्वास लागतो
   मनापासून प्रेम करण्यात
 खरच किती आनंद असतो

  तु माझी आणी मी तुझा
 बाकी दुनिया दोघात नको
दुनियाच्या नजरेत प्रेमाविषयी
    तर तिरस्कारच असतो
पण त्यांना हे काय माहिती
मनापासून प्रेम करण्यात 
खरच किती आनंद आसतो.

                   ##Ak..

©Akshay प्रेमात किती आनंद आसतो...

प्रेमात किती आनंद आसतो... #ak #मराठीशायरी

3 Love

653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

झाली सायंकाळची वेळ,                   
  वेळ होती ती भेटीची                
  आला अंधार कसासा                 
    होती वादळाची भीती.                  
                  विज कडाडली जोराने
                          तीने मारली हृदययाला मिठी
                         पडली पावसाची सर
                               तिच्या गुलाबी ओठांवरती.
    भिजलो चिंब आम्ही दोघे             
    ओढ आडोशाला जाण्याची               
        धावलो झाडाखाली दोघे              
      आणी बसलो झाडा खाली                
                                            गालावरति तिच्या केसाची बट
                                           त्यावरून पडते थेंब थेंब पाणी
                                          बट सरकवली हाताने 
                                         शोभे जणू परियोंकी राणी
   सुरु केले वेडे नखरे या मनानि                 
      मी धरला हात तिचा हातानी                  
     काही तरी बोलली ती नजरेत                   
          नजर तिची माझ्या नजरेत                      
     झाले चुंबन दोघाचे ओठ तिचे माझ्या ओठात
          भेट अनोखी ती आमची 
               झाली डोंगर रानात...

©Akshay #YouNme
653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

मनापासून प्रेम करण्यात खरच किती आनंद असतो..

मनापासून प्रेम करण्यात खरच किती आनंद असतो.. #मराठीशायरी

96 Views


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile