ऋणानुबंध ऋणानुबंध आपुले अवघे विश्व बघेल प्रेमाने बघितलं तर सारं जग समजेल. पाया रचताना फांदीचा मूळ नाही पाहिले तर तिचं अस्तित्व कसे काय उरेल? ©काव्यात्मक अंकुर #ऋणानुबंध #मूळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Love #Life #Fact #Reality #Trees