Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दशिल्प समुहा अंतर्गत # थीम- पोस्ट-उपक्रम विषय

शब्दशिल्प समुहा अंतर्गत 
# थीम- पोस्ट-उपक्रम
विषय =लता मंगेशकर 
कवि:- मोहन सोमलकर 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाली🙏
अनंतात विलीन झाली ती भारताची स्वरागिनी
  दिली मानवंदना गानकोकिळेला तिन्ही सैनिक दलांनी

स्वर तो दुमदुमला आकाशी आज दु: खाचा कसा
प्रत्येक माणूस देशाचा आज शोकसागरात बुडाला जसा.!

काल झाला सरस्वतीमातेचा जन्मदिवस 
आणि आज सरस्वतीमातेची पुजक गानगोकिळा आम्हा सोडून गेली

चंदनासमान गाण्यातुन सुहास सर्वास देणारी
शेवटी चंदनासोबतच अनंतात विलिन झाली
अशी कशी आज भारतभूवरी एवढी मोठी शोककळा पसरली.!
जनसागराची अलोट गर्दी आज शिवाजी पार्कवर लोटली..!

सुर सर्व सिनेतारकांची लता दिदी झाली होती
कर्ण मधुर सुराची अनुरागिनी मनामनात अजरामर झाली होती

सात दशक भारतीय मनावर अधिराज्य करुन लतादिदी इहलोकी गेली.!

किर्ती पताका सुराच्या देवीने भारताची एवढी उंचावली 
तिरंग्यात लपेटून तिला तिन्ही दलांच्या सैनिकांनी मान वंदना दिली.!

कायम हर ह्दयात  लतादिदी तुझे अस्तित्व  स्वराच्या स्वरुपात राहिल 

निसर्गदत्त गायकीची देण देवाने तुला दिली होती...!
आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर तु स्वरसम्राज्ञी झाली होती..!

पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, दादासाहेब फाळके अवॉर्ड ची मानकरी,आणि कितीतरी फिल्मफेअर पुरस्काराने विभूषित स्व. लतादिदी मंगेशकर यांना

□□मोहन सोमलकरचा □□अखेरचा दंडवत..!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍁🌷🙏🌷🌹🌹🍁🙏🙏🙏🍁🌹

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar #लता