Nojoto: Largest Storytelling Platform

भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते त्याच्यासाठी नवचैतन्या

भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते 
त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!!
पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी 
हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!!

#पाऊस...!!
#संजीवनी...!!

©शुभ पडघान #raindrops
भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते 
त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!!
पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी 
हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!!

#पाऊस...!!
#संजीवनी...!!

©शुभ पडघान #raindrops