Nojoto: Largest Storytelling Platform

तू होणार का कविता माझी तुला मी माझ्या लेखणीने सजवे

तू होणार का कविता माझी
तुला मी माझ्या लेखणीने सजवेन...., 
नेहमीच बघतोस ना स्वत:ला आरश्यात
आज तुला मी शब्दांमध्ये दाखवेन....!! 

बघणार का मग तू
स्वत:ला शब्दां-शब्दांमध्ये सजलेला...., 
कोऱ्या कोऱ्या कागदावर
निळ्या शाईने नटलेला .....!!! 

करणार का तू मग
इच्छा पूर्ण माझ्या मनीची....,
तुझ्या नावाआधी नाव माझ जोडायची
हिच इच्छा आहे या वेड्या कवीची.....!!! 
                       ✍🏻Piu 
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde इच्छा वेड्या कवीची
तू होणार का कविता माझी
तुला मी माझ्या लेखणीने सजवेन...., 
नेहमीच बघतोस ना स्वत:ला आरश्यात
आज तुला मी शब्दांमध्ये दाखवेन....!! 

बघणार का मग तू
स्वत:ला शब्दां-शब्दांमध्ये सजलेला...., 
कोऱ्या कोऱ्या कागदावर
निळ्या शाईने नटलेला .....!!! 

करणार का तू मग
इच्छा पूर्ण माझ्या मनीची....,
तुझ्या नावाआधी नाव माझ जोडायची
हिच इच्छा आहे या वेड्या कवीची.....!!! 
                       ✍🏻Piu 
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde इच्छा वेड्या कवीची
priyatambde4225

Priya Tambde

New Creator