Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम #ठाव -हृदयाचा -संवाद

शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
#ठाव -हृदयाचा -संवाद- मनाचा
विषय :- विजयादशमी
शुक्रवार दिनांक:-१७\०२\२३

विजयादशमी

उध्दार जगाचा करावया 
शतद: जन्म देव घेतात पृथ्वीवरी
मानवहित रक्षणार्थ देव
 मानवरुपात येई भुवरी.!

विष्णुने अवतार श्रीरामाचा घेतला
दैत्य वंशी रावणाचा संहार करुनि
सत्याचा असत्यावर विजय मिळवला
 दैत्य       रावणाशी युध्द करुनि !

मारुतीराया, सुग्रीव,बाली,जामवंत 
रावणाचा बंधु भिबिषण सोबत होते
विजयश्री खेचून आणली मर्यादा पुरुषोत्तमाने
वानरयुध्द मुख्य होते....!

विजयाची पालखी आली अयोध्येत 
गाजावाजा झाला सारा श्रीरामाचा
चौदा वर्ष वनवास भोगला
सितेच्या शोधासाठी हनुमान परमभक्त गेला..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar #देव
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
#ठाव -हृदयाचा -संवाद- मनाचा
विषय :- विजयादशमी
शुक्रवार दिनांक:-१७\०२\२३

विजयादशमी

उध्दार जगाचा करावया 
शतद: जन्म देव घेतात पृथ्वीवरी
मानवहित रक्षणार्थ देव
 मानवरुपात येई भुवरी.!

विष्णुने अवतार श्रीरामाचा घेतला
दैत्य वंशी रावणाचा संहार करुनि
सत्याचा असत्यावर विजय मिळवला
 दैत्य       रावणाशी युध्द करुनि !

मारुतीराया, सुग्रीव,बाली,जामवंत 
रावणाचा बंधु भिबिषण सोबत होते
विजयश्री खेचून आणली मर्यादा पुरुषोत्तमाने
वानरयुध्द मुख्य होते....!

विजयाची पालखी आली अयोध्येत 
गाजावाजा झाला सारा श्रीरामाचा
चौदा वर्ष वनवास भोगला
सितेच्या शोधासाठी हनुमान परमभक्त गेला..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar #देव