Nojoto: Largest Storytelling Platform

हाक मनाच्या जाणीवांनी किंमत भावनांची शोधली बहर

हाक

 मनाच्या जाणीवांनी किंमत भावनांची शोधली
 बहर आलेल्या प्रेमाने कविता हृदयातली रचली
 काळजाची पसंती मिळताच क्षणी
 लेखणीने शब्दांची हाक ऐकली

 ©अंकुर
 #काव्यात्मकअंकुर🌱 #हाक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #wordporn #words #Heart #pen #writeaway #marathi #wordsofwisdom