माझ्या आठवणीतून तुला, मुक्त करून जातोय, निघताना शहरातून तुझ्या, तुला रिक्त करून जातोय... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #DarkCity