Nojoto: Largest Storytelling Platform

असावा कधी तरी एकांत... निसर्गाचा सहवास असावा... क

असावा कधी तरी एकांत... 
निसर्गाचा सहवास असावा...
कुठेतरी,कधीतरी 
जीवनाला स्वल्पविराम मिळावा...
वाकड्या वळणाला...
 कधी तरी आराम मिळावा...
थकलेल्या वाटसरू ला...
वृक्षाचा आधार मिळावा...
कधीतरी...कोठेतरी...
जीवनाला स्वल्पविराम मिळावा...!!!

©Asha...#anu हो कभी तन्हाई ऐसी 
जो साथ खुबसूरत कुदरत का हो।
कहीं तो, कभी तो
जीवन में अल्पविराम हो।
टेडी राहों को भी
कभी आराम मिलें ।
थके हुए राहि को 
वृक्ष की छाया मिलें।
असावा कधी तरी एकांत... 
निसर्गाचा सहवास असावा...
कुठेतरी,कधीतरी 
जीवनाला स्वल्पविराम मिळावा...
वाकड्या वळणाला...
 कधी तरी आराम मिळावा...
थकलेल्या वाटसरू ला...
वृक्षाचा आधार मिळावा...
कधीतरी...कोठेतरी...
जीवनाला स्वल्पविराम मिळावा...!!!

©Asha...#anu हो कभी तन्हाई ऐसी 
जो साथ खुबसूरत कुदरत का हो।
कहीं तो, कभी तो
जीवन में अल्पविराम हो।
टेडी राहों को भी
कभी आराम मिलें ।
थके हुए राहि को 
वृक्ष की छाया मिलें।
asha6936624501638

Asha...#anu

Bronze Star
Growing Creator

हो कभी तन्हाई ऐसी जो साथ खुबसूरत कुदरत का हो। कहीं तो, कभी तो जीवन में अल्पविराम हो। टेडी राहों को भी कभी आराम मिलें । थके हुए राहि को वृक्ष की छाया मिलें। #standAlone #anu #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी