Nojoto: Largest Storytelling Platform

Best नोजोटोमराठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नोजोटोमराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 28 Stories

Asha...#anu

दुनिया ये खुबसूरत लगने लगेगी बस खुद से प्यार करना आना चाहिए... हर मुश्किल का समाधान हो सकता है बस समाधान ढूँढना आना चाहिए!!! #AnuA #नोजोटोमराठी

read more

Asha...#anu

priyanka

तुझं अचानक निघून जाण
मनावर घाव करून गेलं
तुझं माझ्यावर असलेलं प्रेम
एका वळणावर येऊन दुरावलं

©spandan-priyanka #तू#मराठी#नोजोटोमराठी
#nojoto#nojotomrathi

#Thoughts

Monali

Monali

Vinod Umratkar

Vinod Umratkar

Asha...#anu

मी न मज राहीले.....
न कळले मजला...
कधी?...कसे?..हे रे घडले...
का? कोणासाठी?....
क्षण हे सुखाचे झाले परके....
स्वप्न गेले हळूच निसटून...
क्षण झाले अबोल...
मन झाले अधीर....
न जाने मी....
मी न मज राहीले.....
वाट ही धुक्याची...
साथ ही धोक्याची....
चालती पावले ही....
अदृश्य ती रे....
सुख शोधीत....!!!

©Asha...#anu #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी #अनु 

#seashore

Asha...#anu

अमूल्य जीवनावर तुझाच हक्क ग! 
आई तु माझी....तुच माझी प्रित ग!
आत्मविश्वासाची चाबी...तुच आधार ग!
श्वास माझा तु...तुच माझा विश्वास ग!.।।1।।

कोमल हे मन....तुझीच देन ग!
सांभाळून नाती सारी...लावीन प्रेमाची ज्योत ग!
गुरू तु माझी....तुच मार्गदर्शक ग!
सत्याचा वाटेवर सैदव... राहतील हे पावले ग!।।2।।

नाही पाहुणी...मी तर तुझी सावली ग!
श्वासाचा वेलीवर....तुझेच नाव ग!
सुंदर विचार...तुझेच उपहार ग!
अहिंसा,सहनशक्ती ची तु मुर्ती ग!।।3।।

एकात्मता,समतेचा तुझा तो पाठ ग!
देई जीवनाला सुखाचे क्षण ग!
आई तु माझी...तुच माझी प्रित ग!
अमूल्य जीवनावर तुझाच हक्क ग! ।।4।।

©Asha...#anu #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी #आई  #अनु 

#MothersDay2021

Asha...#anu

****कल्पना ***
कल्पना ही कल्पनाच असते.....
जणू मृगजळ हे लुप्त सुखाचे.....
 लाटा हे अदृश्य भवसागराचे......
क्षणभर गारवा....
क्षणाचा विसावा....
अशक्य गोष्टींचा आधार मनाला....
विरंगुळा थकलेल्या मनाचा....
सीमा कोणती न भावनेला....
न अंत... न पंख...
न खर्च....न रोब कोणाचा...
कल्पनेचे विश्व हे....
आस्वाद सार्या सुखाचा....
थकलेल्या मनाला विसावा मोलाचा...
रंगबिरंगी भावनेचा खेळ हा....
डाव हा खोट्या सुखाचा.....
रंगवलेल्या स्वप्नाचा...
संच हा मनाचा.....!!!

©Asha...#anu #कल्पना #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी 

#seashore
loader
Home
Explore
Events
Notification
Profile