Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय दिनदर्शिका,तुझे येणे होते नवं वर्ष येता. सर्

प्रिय दिनदर्शिका,तुझे येणे होते नवं वर्ष येता.
सर्वांचेच तुझ्याकडे लक्ष्य असते,तुला भिंतीवर टांगता.
दिवस तर एक ही असा चुकत नाही
की तुझ्याकडे पाहिल्याशिवाय सुरुवात होत नाही.
तू म्हणजे सर्वांची मुख्याध्यापिका आहे,
तुझ्या नियोजनानेच वर्षाचे कार्यक्रमाची रूपरेखा आहे.
तुझा वापर कित्येक कामासाठी होतो,
गॅस सिलिंडर केव्हा लागला ची नोंद ही तूच ठेवतो.
सर्व सणांची,पंचांगाची,मुहूर्ताची योग्य ती माहिती ही तूच देते,
कुणाचा वाढदिवस केव्हा आहे ची नोंद ही तुझ्या जवळच ठेवली जाते.
प्रिय दिनदर्शिका तू वर्षभर सोबत राहते,
नवीन वर्ष लागताच तुला कुठेही टाकले जाते.
स्वार्थपणा पण बघ आमचा 
तुझ्या अंगावर लिहिलेल्या सर्व नोंदींची आम्ही नकल करतो,
आणि काम होताच लगेच तुला मोकळे करून विसरून जातो. मित्रानों💕
सुप्रभात.
दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे.
वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शिका.
आत काही ओळी प्रिय दिनदर्शिकेला.
चला तर मग लिहा पटापट.
#दिनदर्शिका
#collab