Nojoto: Largest Storytelling Platform

चहा गार होत आहे कधी पिणार, पक्क आहे,लिहायला बसलो क

चहा गार होत आहे कधी पिणार,
पक्क आहे,लिहायला बसलो की हेच ऐकणार.
चहाप्रेमी मी केव्हाही कितीही चहा लागते,
जास्त चहा चांगली नव्हे म्हणत बायको ऐकवत राहते.
पण एक मात्र बरं,लिहायला घेतल्यावर टोकत नाही,
ठेवली जवळ एकदा चहा की लवकर आवाज देत नाही.
काही वेळाने पुन्हा एकदा नजर टाकते तेव्हा चहा तशीच असते,
चहा गार होत आहे,पुन्हा गरम करणार नाही म्हणत वैतागत असते.
मी ही मग जशी भेटेल तशी चहा घेत असतो,
कारण थंड गरम कशी ही असो माझा तिच्यावर जीव असतो. लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा१

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा१ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चहा1