Nojoto: Largest Storytelling Platform

न बोलणारे डोळे सुधा, बोलून गेले काही.... तिला वाटत

न बोलणारे डोळे सुधा,
बोलून गेले काही....
तिला वाटत होत,
मला समजलच नाही...
पण कसे सांगू तिला,
या जगात ती परंपरा रूजू नाही....
खर्या प्रेमाचा सामना करणे,
खरच सोप नाही...!
sandeep wagh✍️ #miss #Love #marathi #charoli
न बोलणारे डोळे सुधा,
बोलून गेले काही....
तिला वाटत होत,
मला समजलच नाही...
पण कसे सांगू तिला,
या जगात ती परंपरा रूजू नाही....
खर्या प्रेमाचा सामना करणे,
खरच सोप नाही...!
sandeep wagh✍️ #miss #Love #marathi #charoli