Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या माझ्यातलं अंतर मी मुद्दाम राखून ठेवलंय, तुझ

तुझ्या माझ्यातलं अंतर
मी मुद्दाम राखून ठेवलंय,
तुझं अबोल आपलेपण
जरी मला खूप भावलंय

 रोहिणी पांडे(शब्द नक्षत्र) #Love 
शब्द नक्षत्र
तुझ्या माझ्यातलं अंतर
मी मुद्दाम राखून ठेवलंय,
तुझं अबोल आपलेपण
जरी मला खूप भावलंय

 रोहिणी पांडे(शब्द नक्षत्र) #Love 
शब्द नक्षत्र
nojotouser6099551520

Rohini Pande

New Creator

#Love शब्द नक्षत्र