Nojoto: Largest Storytelling Platform

नवीन दिवस नवीन सुरवात करावी.. स्वप्नं पहात उद्याची

नवीन दिवस नवीन सुरवात करावी..
स्वप्नं पहात उद्याची काळी रात्र सरावी..
उगवत्या सूर्याच्या साथीने संकल्प करावा..
दिवस मावळताना मात्र तो नाही विसरावा..
संकल्प म्हणजे सतत कष्ट हे नक्कीच जाणावे..
उराशी स्वप्नं धरून ध्येयासाठी स्वतःशी झगडावे.. morning

morning #poem