Nojoto: Largest Storytelling Platform

कसे सांगू तुला माझ्यासाठी किती खास आहे तू. जगण्यास

कसे सांगू तुला
माझ्यासाठी किती खास आहे तू.
जगण्यासाठी लागणारा श्वास आहे तू.
हृदयाचे धडधडणारे स्पंदन आहे तू.
माझ्या प्रत्येक कवितेचा शब्द आहे तू.
देवासमोर हात जोडून मागितलेली इच्छा आहे तू.
परिकथेतील मला आवडलेली परी आहे तू. #तू#माझी#श्वास#हृदय#स्पंदन.