Find the Best माझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाझी माता की आरती, माझी रानी की आरती, माझी बनाने की विधि, माझी की ताजा खबर, माझी की खबर,
शब्दवेडा किशोर
White #माझी तु अनमोल कृष्णरेघा.... शब्दवेडा किशोर सावळ्या रंगाची तेजकिरण तू जणू एक निळा मेघ तू सजवले तुज मी माझ्या कृष्णकांतीने झाकोळले क्षितिज तुझ्या ओल्या बटांने आषाढाच्या पावसाने केस ओले करुनी जणू चंद्र खुलतो जेव्हा तुझ्या मनोअंगणी तेव्हा सखे हाक देतो तुजला मी दे साद आवर्जूनी तू मजला अडकलोय मी तुझ्या नयनी आखली मी ही माझ्या प्रेमाची अनमोल अशी ती माझ्या सावळ्या रुपासम असलेली कृष्णरेघा तुझ्या जीवनी अन् बनवले तुज माझी प्रीतलतीकांनी फुललेली अशी हृदयसौदामिनी ©शब्दवेडा किशोर #माझी_लेखणी
शब्दवेडा किशोर
White #माझी रखुमाई.... शब्दवेडा किशोर फुल मी एक सुकुमार तर तु माझी पाकळी झाली भावनांचा निराळा पूल मी तर तु माझी सरिता झाली एक सुकुमार सतेज देह मी तर तु माझा श्वास झाली नव्या स्वप्नांची रास मी तर तु माझ्या जगण्याचा ध्यास झाली एक पांथस्थ वाटसरू मी तर तु माझा सुर्य झाली जीवनवारीचा वारकरी मी तर तु माझी रखुमाई झाली ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
Ashutosh Mishra
#hunarbaaz #हिंदीनोजोटो # हिंदी कविता #माझी #आशुतोषमिश्रा Aman Singh Neel neelu Santosh Narwar Aligarh (9058141336) शीतल चौधरी(मेरे शब्द संकलन ) Gyanendra Kumar Pandey Parul (kiran)Yadav SHAYAR (RK) poonam atrey R Ojha Alka pandey Kiran kumari Patel MRS SHARMA Parul (kiran)Yadav Ravi Ranjan Kumar Kausik jo_dil_kahe Babli BhatiBaisla Ganesha•~• Neel RAVINANDAN Tiwari पूजा सक्सेना ‘पलक’ Anudeep @_hardik Mahajan Ayesha Aarya Singh s bhardwaj
read moreDharmendra Gopatwar
📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️ _ श्रवण तुझा मी तु श्रावणी माझी , सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . . ही गाठ रेशमाची जुळता , सोनेरी या क्षणी , नवरोबा मी तुझा बायको तु माझी झाली . . भेट तुझी पहीली आठवते . , श्रावणातला जणू तो पहिल्या पाऊसाची चाहूल देणारी नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . . नुकतंच . , चालण्याच्या प्रेमात पडलेला रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . . प्रेमाचे तरंग मनात प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . . जीवनात तु माझ्या इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ? अर्धांगिनी बनून सोबती तु असशीलच . . ! या मनाची हाक . , पाऊलासोबत पाऊल टाकत प्रियसी बनून सोबत चालशिल ना ? नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x " श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ." जीवनसंगिनी झाली खरी तू माझी , जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . , सांग बरं . . ! तु माझी . . सखी ' होशील ना . . ? 2x ©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
Vaishali Yenugwar
#माझी कविता. आठवते कविता साठवते कविता मनातली चरित्रे दाखवते कविता.. ||१|| मनातलं रान भिजवते कविता जगण्याला बळ देते ती कविता..||२|| निरागस नात्याला फुलवते कविता आत्म्याला शांती देई ती कविता..||३|| स्फुरण देशभक्तीचे जागवी ती कविता अशांत त्या मनाला शांती देई कविता..||४|| मातृत्वाचे रंग दाखवी कविता बाग सुखाची फुलवते ती कविता..||५|| दुःख विसरायला लावे ती कविता सुखाच्या क्षणांना कुरवाळते कविता..||६|| वैशाली येनुगवार✍️ ध्रुवतारा 💫✨ ©Vaishali Yenugwar
vaishali
तुटलेलं स्वप्न तुटलेलं स्वप्न आजही उरात घेऊन जगते आहे रोज माझ्या स्वप्नांची राख होताना बघते आहे !! रोज माझ्या स्वप्नांचे छाटले जातात पंख माझ्याच इच्छेला इथे मारला जातोय डंख !! कर्तव्यासाठी आजवर वात होऊन जळते आहे भावनांची किंमत माझ्या कुठे कोणा कळते आहे !! काळजात खोल अजून जखमा आहेत ओल्या घर स्वप्नांच मोडत गेलं अन वेदना हजार झाल्या !! माझ्याच कित्येक स्वप्नांची येथे होत गेली होळी सगळ्यांसाठी जगताना रिकामी राहिली माझी झोळी !! #माझी लेखणी #मराठीलेखणी #मराठीकविता #मराठीविचार
#माझी लेखणी #मराठीलेखणी #मराठीकविता #मराठीविचार
read moreइकराश़
सफ़ीने को जो उसकी, इक दरिया ने डुबोया था, समंदर को वो माझी आज, सुन सहरा बनाएगा। लहरों ध्यान से सुन लो। टकराना मत उससे। उखाड़ फेंकेगा वो। © इकराश़ **बनती ग़ज़ल का एक शेर है। बहुत ख़ास है ये मेरे लिए। बहुत जल्द पूरी ग़ज़ल ले कर हाज़िर होऊंगा आप सबके जानिब। *सफ़ीना - नाँव/Boat * माझी - नाँव खेने वाला/ खेंवैया
लहरों ध्यान से सुन लो। टकराना मत उससे। उखाड़ फेंकेगा वो। © इकराश़ **बनती ग़ज़ल का एक शेर है। बहुत ख़ास है ये मेरे लिए। बहुत जल्द पूरी ग़ज़ल ले कर हाज़िर होऊंगा आप सबके जानिब। *सफ़ीना - नाँव/Boat * माझी - नाँव खेने वाला/ खेंवैया
read moreAarya Rathod
आई माझी आई दुधावरची साय दुःख अड़वायला उभी आहे माझी माय... मि कितीही चुक्या करत असलो तरीही अस करु नकोस बाळा अस म्हणनारी, डोक्यावरुन हात फिरवनारी ती आहे माझी माय... आई माझी आई दुधावरची साय आई माझी आई दुधावरची साय... ©Aarya Rathod #माझी आई
#माझी आई
read moreDhanashri patil
आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना ......... आनंदी जगावं बिनधास्त मजेत कारण चिंता करून उपयोग तरी काय? जे घडणार ते घडणारच मग विचार काय फायदाच नाय...... म्हणूनच म्हणते , आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना आनंदी जगावं बिनधास्त मजेत दुखानंतर सुख व सुखानंतर दुःख येणारच! मग दुःख आलं म्हणून का रडत बसावं फायदाच काय? म्हणूनच म्हणते, आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना..... आनंदी जगावं बिनधास्त मजेत _धनश्री पाटील _सोनबडीऀ..... #माझी कविता ✍️✍️
#माझी कविता ✍️✍️
read more