Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा तो आतून रडतो

आयुष्य

जेव्हा माणूस एकटा पडतो
तेव्हा तो आतून रडतो,
ह्या जीवनी स्वतःच्या
पायावर तो पुढे घडतो...

©शिलेदार स्वहित दिपक कळंबटे
  आयुष्य असते असे ही एक.... 😊✌🏻

आयुष्य असते असे ही एक.... 😊✌🏻 #जीवनअनुभव

47 Views