Nojoto: Largest Storytelling Platform

जेंव्हा केंव्हा माहिती तंत्रज्ञानाच्या खाणीचे उत्ख

जेंव्हा केंव्हा माहिती
तंत्रज्ञानाच्या खाणीचे
उत्खनन होईल तेंव्हा
सोनू, पिल्लू, जानू, बाबू
यांचा शोध लागेल तेंव्हा
मात्र संशोधक हसून-हसून
बेजार होतील.☺️😊 #संशोधन
जेंव्हा केंव्हा माहिती
तंत्रज्ञानाच्या खाणीचे
उत्खनन होईल तेंव्हा
सोनू, पिल्लू, जानू, बाबू
यांचा शोध लागेल तेंव्हा
मात्र संशोधक हसून-हसून
बेजार होतील.☺️😊 #संशोधन