उणीव विश्वासातल्या प्रयत्नात नाते हरवले उणीव का ठेवावी कोणाची जर सारं हे आयुष्य माझे स्वतःच्या हाताने घडवले ©काव्यात्मक अंकुर #उणीव #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #life #Relationship #Bond #Life_experience #story #Fact