एकदा एकदा ती काय बघते राव मग आपल्यालाच काही लागत नाही ठाव मग ह्या गोष्टींचा मागमूस घेता वाटत की, तिनेही मनात केला असेल माझ्यासाठी थोडा वाव ❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳