Find the Best माझ्यातली_तू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तू,
सुतार अक्षय
हल्ली तिच्या बोलण्यात माझ्यातला मी मला जाणवतो. खरच अस असेल का मी तिच्या, मनात घर करून जवळपास राहतो....❤️ #माझ्यातली_तू -अक्षय ©Akki Sutar #Prem #Marathipoem #marathipoetry #marathi #marathiwriter #Love #love❤
सुतार अक्षय
तुझ्या आठवांचा पारिजात हल्ली काहूर माजवू लागलाय माझ्या अंगणी... पालापाचोळा घेऊन येणारा वाराही, तयारीतच आहे तुला बनवण्या माझी जीवन संगिणी...❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
आज थंडीने जणू काही इशाराच धाडलाय तुझ्याजवळ येण्याचा.. नाहीतर कधी फरक पडला, नव्हता मला ह्या गारव्याचा....❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
तिच्या डोळ्यात दिसत मला जग माझ्या आयुष्याचं मग जाणवत भान मला तिच्या, कवितेत असणाऱ्या अस्तित्वाच...❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
तिच्या कवितेत मला म्हणून सख्या ती मला म्हणते मी नाही रे तुझ्या प्रेमात. मग असच असेल तर अस काय गूढ, असाव तिच्या शब्दातल्या अर्थात.....❤️ #माझ्यातली_तू -अक्षय Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
सावली तुझी मला हल्ली रोज माझ्या जवळ भासतेय. कारण तू आता माझ्यामध्ये पूर्णतः विस्तारतेय....❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
कंठ माझा दाटून येतो जेव्हा तुझा शृंगार मी पाहतो. मृगात कोण ही नवी चांदणी अवतरली, हा प्रश्न जणू माझ्या समोर उभा ठाकतो....❤️ #माझ्यातली_तू Good morning Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
त्याचे शब्द हल्ली जरा बोलकेच असतात त्यावर माझ्या भावनाही तिथेच फसतात. जरी म्हणायचं झालं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं, पण त्याचे ते अबोल बोल मला नेहमी त्याच्याजवळच खेचतात...❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
काहीतरी लिहावं असं म्हणताच बोटांनी कागदावर गिरवायला सुरुवात केली. अन् जेव्हा अक्षरांची एकत्र व्हायची वेळ आली , तेव्हा शब्दांनी तुझ्या नावाची जुळवणी केली....❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳
सुतार अक्षय
काय लिहावे याचा काही विचार केला नव्हता पण लेखणीला माझ्या सर्वच गोष्टींचा अर्थ ठाऊक होता. तुला लिहण्या शिवाय तिच्याकडे ही काही पर्याय नव्हता, कारण तुझ्या इतका दिलदारपणा तिने कुठे दाखवला नव्हता...❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳