Nojoto: Largest Storytelling Platform

White काल होते सुट्टीवर आज आले शाळेत बाईनी दिला

White काल होते सुट्टीवर 
आज आले शाळेत 
बाईनी दिला गृहपाठ चारोळी 
चारोळी चारोळी कवितांची चारोळी 
ऐकायला छान बोलायला सुटसुटीत 
तान्ह बाळ जस दिसत गुटगुटीत 
हात लावल कि हसत छान 
लाजाळूचे जसे मिटते पान 
आवाजाच्या दिशेने करते ईकडे तिकडे मान 
इवले इवले डोळे लकलकती तेव्हा 
उचकी लागावी तसे हसती ओठ 
हसता हसता वरखाली होते पोट.

सौ.रसिका चाळके

©Rasika Chalke #sad_quot स्मृतिगंध कविता संग्रह
White काल होते सुट्टीवर 
आज आले शाळेत 
बाईनी दिला गृहपाठ चारोळी 
चारोळी चारोळी कवितांची चारोळी 
ऐकायला छान बोलायला सुटसुटीत 
तान्ह बाळ जस दिसत गुटगुटीत 
हात लावल कि हसत छान 
लाजाळूचे जसे मिटते पान 
आवाजाच्या दिशेने करते ईकडे तिकडे मान 
इवले इवले डोळे लकलकती तेव्हा 
उचकी लागावी तसे हसती ओठ 
हसता हसता वरखाली होते पोट.

सौ.रसिका चाळके

©Rasika Chalke #sad_quot स्मृतिगंध कविता संग्रह
rasikachalke4015

Rasika Chalke

New Creator
streak icon1