Nojoto: Largest Storytelling Platform

या मनाला सावरू का? स्पर्श तुझा हा भावला.. भास तुझा

या मनाला सावरू का?
स्पर्श तुझा हा भावला..
भास तुझा सांग ना का?
ह्रदय मी का दिले तुला..

स्वप्नातील गोड रात्र
का वेड मनी लागला..
साथ मला देशील ना?
तू सांग ना रे हे मला ..

-🖊️पायल तिमाडे #love #couple #मन #प्रेम
या मनाला सावरू का?
स्पर्श तुझा हा भावला..
भास तुझा सांग ना का?
ह्रदय मी का दिले तुला..

स्वप्नातील गोड रात्र
का वेड मनी लागला..
साथ मला देशील ना?
तू सांग ना रे हे मला ..

-🖊️पायल तिमाडे #love #couple #मन #प्रेम