Nojoto: Largest Storytelling Platform

अहंकारी दश दिशा, अहोदेही मोह आशा ज्ञान कर्म सत्य भ

अहंकारी दश दिशा, अहोदेही मोह आशा
ज्ञान कर्म सत्य भाषा, कर्मगती llधृ ll

एकवचनी निर्गुनी, एक पत्नी एक बाणी
लक्ष मन सद् गुणी, स्वआयणी ll1ll

पंचप्राण वायू फेरा, आळस निद्राचा डेरा
स्वकीय शत्रूचा घेरा, कलियुगीll2ll

वाल्मीकीचा1वाल्या कोळी, अन्यायाने घेई बळी
सत्त्येची बनली टोळी, राजे म्हणे ll3ll

©rajendrakumar bhosale #ग्रेटथॉट

#DearKanha
अहंकारी दश दिशा, अहोदेही मोह आशा
ज्ञान कर्म सत्य भाषा, कर्मगती llधृ ll

एकवचनी निर्गुनी, एक पत्नी एक बाणी
लक्ष मन सद् गुणी, स्वआयणी ll1ll

पंचप्राण वायू फेरा, आळस निद्राचा डेरा
स्वकीय शत्रूचा घेरा, कलियुगीll2ll

वाल्मीकीचा1वाल्या कोळी, अन्यायाने घेई बळी
सत्त्येची बनली टोळी, राजे म्हणे ll3ll

©rajendrakumar bhosale #ग्रेटथॉट

#DearKanha