Nojoto: Largest Storytelling Platform

कुरकुरीत फरसाण त्यात तिखट रस्सा, चव येण्या चटकदार,

कुरकुरीत फरसाण त्यात तिखट रस्सा,
चव येण्या चटकदार,लिंबू कांद्याचा ही हिस्सा.
दिसते आकर्षक कोथंबीर कडीपत्याची भेसळ,
पाहून लगेच तोंडाला पाणी सुटते अशी ही चटकदार मिसळ. प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂)
नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏

#प्रतियोगिता_4_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 