Nojoto: Largest Storytelling Platform

निसर्गा मला उत्तर दे झाडाच्या मुळ्या कुठे तर फांदि

निसर्गा मला उत्तर दे झाडाच्या मुळ्या कुठे तर फांदि कुठे...
 हिरवाईने शिवार नटलेले  त्याला कोणी सजवले..
 रखरखत्या ऊन्हात ते झाड कसं उभं ईवलसं...
  पाण्यातलं उभ वटवृक्ष का जळतयं असं ?
 नारळाच्या शेंड्याला कोणी पाहिलं काय आहे..
पक्ष्यांना का घावत नाही ते...
पेरूची गोडवी मानवाला का कळत नाही पोपट टोचा मारून पळतोयं...
 कुठे शिकवली ती सुगरणं घरटे बनवायला सक्षमं...
पृथ्वी फिरते कुठे फक्त विज्ञान भाषेतच शिकवले..
आम्हाला नाही तुलाच कशी समजते...
किती कोडे आहेत आसे कधीच उत्तर नसापडणारे...
 जरा वेगळाच तु आमचे नाते कोणाशी जोडलेले...
पाण्याच्या बाहेर निघाल्यावर मासा कसा काय जीवे मरतो..
असे काहि बहाद्दर पाण्यात जमीनीसी कसे काय त्यांनी जीवंत फिरवतो...
कोडे असे काहि न ऊत्तर मिळणारे..
   न दिसणारा तुच आता ऊत्तर मला दे..
चुकत नाही कसे पक्षी आपल्या घराचा पत्ता ओळख कशी देतो...
नात तुझ्याशीच निसर्ग जणु थट्टा करतो...
पृथ्वीचे पाणी वाहायला का लावतो अंतरंगात साठा कुठे ठेवतो...
प्रश्न माझे खुप सारे तुच विचारीतो मनाला माझ्या..
निरासन करे माझे शंकानी भरलेले जग सारे...
 फक्त माझ्या मनीचे निसर्गा ऊत्तर दे माझे, ऊत्तर दे..
गुंतुन या वेढ्यात टाकणारा आहे ..
न मिळालेल्या जीवनाचा आधार तरी दे...
आता फक्त राहीलेल्या मनाचे ऊत्तर दे, ऊत्तर दे... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उत्तर दे...
#उत्तरदे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

writert7346

gaurav

New Creator

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उत्तर दे... #उत्तरदे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine