Find the Best स्वरचितकाव्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Anjali Singhal
Pratibha Dwivedi urf muskan
*चाँद का साया* रात भर इक चाँद का साया रहा और दिल तन्हाइयों में लाया गया। देखकर तन्हाइयों में चाँद को,, एहसास दिल पर अजब छा गया। करीब होकर भी हैं कितनी दूरियाँ मजबूर कितनी हैं दिलों की यारियाँ पास होकर भी लगे कि दूर हैं,, प्रेम की कैंसीं हैं ये मक्कारियाँ । तन्हाई में भी ख्याल उनका ही रहा चाँद में ही अक्श उनका दिख गया अब क्या करें कैसे समझायें ये मन वो रूठकर भी दूर हमसे न गया । लेखिका/कवयित्री-प्रतिभा द्विवेदी मुस्कान© सागर मध्यप्रदेश भारत ( 27 अप्रैल 2023 ) ©Pratibha Dwivedi urf muskan #चाँदकासाया #प्रतिभा #प्रतिभाउवाच #प्रतिभाद्विवेदीउर्फमुस्कान© #प्रतिभाद्विवेदीउर्फमुस्कानकीकलमसे #एहसास #जज्बात #स्वरचितकाव्य #नोजोटो Ayesha Aarya Singh rasmi Ruchi Rathore Sonika Pal indu singh
Pratibha Dwivedi urf muskan
*एक कप चाय* एक कप चाय बड़े-बड़े काम करा जाती है । मस्का लगाने के बहुत काम ये आती है । दफ्तरों में बाबुओं को यही तो पटाती है । नीचे दबी फाइल अचानक ऊपर करा जाती है । सच कहूं तो थोड़ा-थोड़ा घूस का काम करती है । चापलूसी से पिलाओ तो ईमान हरण करती है । वैसे तो सुस्ती मिटाने का ये साधन है । लेकिन मस्का लगाने का भी जबरदस्त राशन है सादा हो , कड़क हो, या हो मसाले वाली । दिल जीत ही लेती है जो पिलाये प्यार से घरवाली एक कप चाय के अनगिनत फसाने हैं । कलयुगी अमृत है ये घर घर इसके ठिकाने हैं । लेखिका/कवयित्री-प्रतिभा द्विवेदी मुस्कान © सागर मध्यप्रदेश भारत ( 26 अप्रैल 2023 ) ©Pratibha Dwivedi urf muskan #Tea #एककपचाय #चाय #प्रतिभा #प्रतिभाउवाच #प्रतिभाद्विवेदीउर्फमुस्कान© #प्रतिभाद्विवेदीउर्फमुस्कानकीकलमसे #स्वरचितकाव्य #नोजोटो rasmi Priyanka Jha Neha Tiwari Swati Srivastava Ruchi Rathore
Sanchali Desai
Your presence is like a rainbow Because it adds colours to my life शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१५ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Sanchali Desai
Those days were awesome When we used to make paperboat When we used to dance in rain When we used to wear raincoats and go to school When we used to drink sipping hot tea & paakodas filled with mothers love When we were excited to spot Rainbow Those days would never come back but those memories would be forever in our hearts Those days would never come back Those memories would remain in our heart forever #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Manish Jadhav
चाहुल तुझ्या येण्याची वाटत डोळ्यांना दिसावी पण या हृदयाला कशी बर कळते ? भावना तुझ्या मनाची.. वाटत कानांना उमजवावी पण या नजरेला कशी बर कळते ? शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाहुल तुझ्या येण्याची ... #चाहुलतुझ्यायेण्याची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
Manish Jadhav
लहानपणीचे राजेशाही दिवस आठवले .. रागात म्हणालो आई काय बनवली ही भाजी आणि भाकरी.. आज आठवतंय त्या ट्रेन च्या गर्दीत आणि बॉस च्या किरकिरीत तीच भाकरी कमवण्यासाठी भिजावं लागतं घामानं आणि करावी लागते चाकरी... जे हवंय ते मागणं खूप सोप्प असायचं, तुटपुंज्या पगारात सारं काही मिळायचं.. त्या छोट्या पगारातही खूप किंमत होती नोकरीची... मोठं झाल्यावर स्वतः अनुभवतोय.. बाबांची फाटलेली बनियन आणि चप्पल पाहून जाणवतंय.. ही सारी मेहनत आणि धडपड होती भाकरीची... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची धडपड #भाकरीचीधडपड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
Manish Jadhav
ऐक ना सखे, तुला सांगतो प्रेमाचा गुंता माझा.. सुरू झाली प्रेमकहाणी अन, असायचा उशाखाली फोटो तुझा.. आज तू अवतरली मज जीवनात.. झालो आपण एकमेकांचे राणी आणि राजा.. कुशीत झोपण्यासाठी असत डोकं तुझं आणि हाथ माझा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उशाखाली फोटो तुझा... #उशाखालीफोटोतुझा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
Manish Jadhav
लागला हरीभजनाचा मला छंद.. त्यातून मिळे मला परमानंद... मी न हरी होई एकरूप होण्याचा आनंद.. दावी मोक्षाचा द्वार माझा छंद... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे माझा छंद... #माझाछंद चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
Manish Jadhav
तो तर एक बेस्ट कुली नंबर १.. अमिताभ मात्र मी विसरलो.. आयुष्याच्या या चित्रपटामध्ये मी ऍक्टिंग करतोय हेच विसरलो.. आयुष्याच्या माझ्या रोल मध्ये माझा बेस्ट रोल निभवायचा होता.. माझ्यामुळेच हा आहे चित्रपट.. या हुशारीत अमिताभ 'कुली' म्हणून जगत होता.. ओळख स्वतःला तू आहेस फक्त एक कलाकार.. दिग्दर्शकाने दिलेला रोल कर उत्तम साकार.. आलं सुख -दुःख, यश - अपयश, होउदे नको त्राण.. मी माझा रोल निभावतोय.. याच असावं मला भान.. जगत रहा आनंदी, हसवत रहा सार्यांना मिळुदे साऱ्यांकडून वा वा.. तुझ्या चित्रपटाचा शो संपला की, बस्स आली पाहिजे वा वा.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्य हे एक चित्रपट आहे... #आयुष्यहेएकचित्रपट. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य