आत्महत्या का करत असतील लोक आत्महत्या ? आपल्यासाठी कि इतरांसाठी , काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ? वैतागलेले असतात इतरांना, कि आपल्याच अविरत विचारांना. आपल्याच एकटेपणाला कंटाळलेले असतात , Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto