Nojoto: Largest Storytelling Platform

म्हण वेदनांना अता भीत नाही पुन्हा आसवांची नशा पीत

म्हण वेदनांना अता भीत नाही

पुन्हा आसवांची नशा पीत नाही |


मला तू फसवले होतेस तेंव्हा

पुन्हा त्या दिशेने अता जात नाही || माझी एक चारोळी
म्हण वेदनांना अता भीत नाही

पुन्हा आसवांची नशा पीत नाही |


मला तू फसवले होतेस तेंव्हा

पुन्हा त्या दिशेने अता जात नाही || माझी एक चारोळी

माझी एक चारोळी #poem