Nojoto: Largest Storytelling Platform

मत प्रत्येकाला मत इथे नाव वापरून भेटलं पण मत नाही

मत

प्रत्येकाला मत इथे नाव वापरून भेटलं
पण मत नाही मांडलं पुन्हा
जेव्हा नावा वरून सारं रान पेटलं

©काव्यात्मक अंकुर #मत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#votes #election #Politiacian #Peopole #parties #marathi #triveni