मत प्रत्येकाला मत इथे नाव वापरून भेटलं पण मत नाही मांडलं पुन्हा जेव्हा नावा वरून सारं रान पेटलं ©काव्यात्मक अंकुर #मत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #votes #election #Politiacian #Peopole #parties #marathi #triveni