Nojoto: Largest Storytelling Platform

इतर कुणीही मला कसेही पाहिले तरी, आरसा मात्र अगदी

इतर कुणीही मला कसेही पाहिले तरी, 
आरसा मात्र अगदी योग्य नजरेने मला पाहतो.
माझ्या अंतरीच्या मी ला जाणतो माझी प्रतिमा,माझे अस्तित्व मानतो.
माझी खरी ओळख,माझी प्रतिमा एक तर मी जाणतो 
आणि दुसरं म्हणजे आरसा जाणतो.
म्हणूनच मला नाही फरक पडत समाजात कोण मला काय मानतो.
माणूस नेहमी दिसतो वेगळा,डोळ्यांना भासतो वेगळा,
पण प्रत्यक्षात तो असतो वेगळा आणि वागतो ही वेगळा.
एक आरसाच आहेस जो ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपात वावरणाऱ्याला मानवाला त्याची खरी प्रतिमा दाखवतो.
अयोग्य वागला कधी माणूस तर पाहता आरशात,
त्याला त्याची चूक समजावतो आणि खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. लेखकानों💕
काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे.
यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा.
#आरसा2 #प्रतिमा 
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#आरसा2 #४६/३६५ #yqtaai 