Nojoto: Largest Storytelling Platform

तुटलेले स्वप्नं आटलेले डोळे फाटलेले कपडे उदास चेहर

तुटलेले स्वप्नं आटलेले डोळे
फाटलेले कपडे उदास चेहरा
हताश जगणं निराश मन
आणि फाटलेला खिसा 
आणि रोज रोज जीव घेणाऱ्या अपेक्षा
 अन् कानात ओरडून रोज रक्त काढणारे सप्न एवढं सहन करून ही जगलोय मग
 आत्ता सहज मारणार नाही मी.

- अमित घायाळ

©Amit Ghayal #Poet #marathi #maa #na 

#DilKiAwaaz
तुटलेले स्वप्नं आटलेले डोळे
फाटलेले कपडे उदास चेहरा
हताश जगणं निराश मन
आणि फाटलेला खिसा 
आणि रोज रोज जीव घेणाऱ्या अपेक्षा
 अन् कानात ओरडून रोज रक्त काढणारे सप्न एवढं सहन करून ही जगलोय मग
 आत्ता सहज मारणार नाही मी.

- अमित घायाळ

©Amit Ghayal #Poet #marathi #maa #na 

#DilKiAwaaz
amitghayal5775

Amit Ghayal

New Creator