Nojoto: Largest Storytelling Platform

काय असते सांग निरोपाचे बोलणे, 'भेटू पुन्हा' असे उग

काय असते सांग निरोपाचे बोलणे,
'भेटू पुन्हा' असे उगाच सांगणे,
की भेटीची आठवण सोबत घेणे,
की सारे काही डोळ्यात साठवणे,
खोल खोल मनात जपून ठेवणे। #निरोप #समुद्र #yq_ gns
काय असते सांग निरोपाचे बोलणे,
'भेटू पुन्हा' असे उगाच सांगणे,
की भेटीची आठवण सोबत घेणे,
की सारे काही डोळ्यात साठवणे,
खोल खोल मनात जपून ठेवणे। #निरोप #समुद्र #yq_ gns