Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या केसांत गुंतलेला जीव माझा अलगद सोडवताना.. तु

तुझ्या केसांत गुंतलेला
जीव माझा अलगद सोडवताना..
तुझ्या ओठांचा मुलायम
स्पर्श आठवला...
अन पुन्हा घात झाला...

©Kailas Tidke
  #relaxation #केस #गुंतलेला