Nojoto: Largest Storytelling Platform

अनुत्तरीत प्रश्न क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याल

अनुत्तरीत प्रश्न क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला 
आज उगाच न्याह्याळत होते 
अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर 
आज पुन्हा चाळत होते
अबोल त्या प्रितीची ओढ 
नकळत कशी वाढली?
बावरणाऱ्या ह्या मनाला 
तुझी नशा कशी चढली?
अनुत्तरीत प्रश्न क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला 
आज उगाच न्याह्याळत होते 
अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर 
आज पुन्हा चाळत होते
अबोल त्या प्रितीची ओढ 
नकळत कशी वाढली?
बावरणाऱ्या ह्या मनाला 
तुझी नशा कशी चढली?