Nojoto: Largest Storytelling Platform
samruddhilangade7149
  • 9Stories
  • 95Followers
  • 72Love
    0Views

Samruddhi Langade

insta@ 2904 enchanting

  • Popular
  • Latest
  • Video
754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

 #teachers day
754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

कोऱ्या पानावर लेखणीचे खेळ खेळले 
विचारांचे गुंफत धागे शब्द माळले
अलंकाराने सजले शब्दांचे यमक 
आणि काव्य पानांशी नकळत जुळले

14 Love

754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

#OpenPoetry A couple kissed before him. ` I'll love you forever', he heard them say. Holding the hand of his age old wife , they smiled at each other. #microtale
754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

अनुत्तरीत प्रश्न क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला 
आज उगाच न्याह्याळत होते 
अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर 
आज पुन्हा चाळत होते
अबोल त्या प्रितीची ओढ 
नकळत कशी वाढली?
बावरणाऱ्या ह्या मनाला 
तुझी नशा कशी चढली?

क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला आज उगाच न्याह्याळत होते अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर आज पुन्हा चाळत होते अबोल त्या प्रितीची ओढ नकळत कशी वाढली? बावरणाऱ्या ह्या मनाला तुझी नशा कशी चढली?

8 Love

754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

She penned down the last word of the beautiful poem and glanced at him for appreciation. He laid still. So , she read it aloud , sitting next to his coffin in the graveyard. But the only appreciation she received were her tears that rolled down her cheeks, unfortunately the one who wiped them was still. Microtale

Microtale #story

5 Love

754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

रिमझिम त्या सरींनी  धरणीला गवसणी घातली
नाचारे बोल घेऊन टपोऱ्या थेंबही भिडली
चातकाच्या प्रतिक्षेला जणू साद दिली 
अन् तृप्त होऊन धरणीनेही अत्तर शिंपडली #पाऊस
754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

बंध शब्दांचे घनकाळ्या मेघांमधुनी 
टपोरे ते मोती पडतात 
भीडतास माती जेव्हा सुगंध दरवळतो 
तेव्हा बंध शब्दांचे नकळत जुळतात 

हिरव्या त्या निसर्गाच्या सानिध्यात
कविमन रेंगाळते 
स्पर्श होतो जेव्हा त्याचा हृदयाला

घनकाळ्या मेघांमधुनी टपोरे ते मोती पडतात भीडतास माती जेव्हा सुगंध दरवळतो तेव्हा बंध शब्दांचे नकळत जुळतात हिरव्या त्या निसर्गाच्या सानिध्यात कविमन रेंगाळते स्पर्श होतो जेव्हा त्याचा हृदयाला

4 Love

754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

आजही थांबलेय मी त्या वाटेवर 
तू परत  येणार ह्या आशेवर...
काट्याच्या तो गुलाब हाती घेऊन बोचणाऱ्या काट्यांसवे 
तू येशील ह्या आशेवर.... #वाट


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile