Nojoto: Largest Storytelling Platform

हे जीवन आहे या जीवनामध्ये चढ-उतार येणारच कधी चांगल

हे जीवन आहे या जीवनामध्ये चढ-उतार येणारच
कधी चांगले दिवस येणार तर कधी वाईट दिवस येणार
जो क्षण आहे तो कशाला वाया घालवा तर तो क्षण आनंदाने घालवा
परत जीवनात वन्स मोर नसतो
आनंदी राहा काळजी घ्या स्वतःची

©Supriya Yewale
  #safar आनंदी राहा

#safar आनंदी राहा #मराठीविचार

27 Views