Nojoto: Largest Storytelling Platform

जगासाठी नाही स्वतःसाठी ... हे वागणे मला कधीही जमल


जगासाठी नाही स्वतःसाठी ...
हे वागणे मला कधीही जमलेच नाही
आयुष्याचा प्रत्येक वाटेवर मदतीचा हात 
जेव्हा कोणी अडचणीत मारली हाक 
तेव्हा मी राहील नेहमी ताट ||१||

आयुष्य पुन्हा हे मिळत नाही 
माझ्या बाजूचे प्रयत्न कमी केले नाही 
आयुष्याचा वर्तुळात आई स्वतासाठी जगले नाही
तेच मज प्रेरणा देत अजून मी हरली नाही
आईचा सकारात्मक उर्जा बळ देत असते ||२||

मी खुप प्रयत्न केला तरी ...
जगता आले नाही मला स्वतःसाठी 
कारण तिचाकडे बघत मी म्हटले 
आई कधी स्वार्थासाठी जगली नाही 
म्हणून ममतेची कुठेही कमी नाही ||३||
-✍️Shital K. Gujar✍️


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगासाठी नाही स्वतःसाठी...
#जगासाठीनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

जगासाठी नाही स्वतःसाठी ...
हे वागणे मला कधीही जमलेच नाही
आयुष्याचा प्रत्येक वाटेवर मदतीचा हात 
जेव्हा कोणी अडचणीत मारली हाक 
तेव्हा मी राहील नेहमी ताट ||१||

आयुष्य पुन्हा हे मिळत नाही 
माझ्या बाजूचे प्रयत्न कमी केले नाही 
आयुष्याचा वर्तुळात आई स्वतासाठी जगले नाही
तेच मज प्रेरणा देत अजून मी हरली नाही
आईचा सकारात्मक उर्जा बळ देत असते ||२||

मी खुप प्रयत्न केला तरी ...
जगता आले नाही मला स्वतःसाठी 
कारण तिचाकडे बघत मी म्हटले 
आई कधी स्वार्थासाठी जगली नाही 
म्हणून ममतेची कुठेही कमी नाही ||३||
-✍️Shital K. Gujar✍️


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगासाठी नाही स्वतःसाठी...
#जगासाठीनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगासाठी नाही स्वतःसाठी... #जगासाठीनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai