Find the Best जगासाठीनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
DRx. Shital Gujar✍️
जगासाठी नाही स्वतःसाठी ... हे वागणे मला कधीही जमलेच नाही आयुष्याचा प्रत्येक वाटेवर मदतीचा हात जेव्हा कोणी अडचणीत मारली हाक तेव्हा मी राहील नेहमी ताट ||१|| आयुष्य पुन्हा हे मिळत नाही माझ्या बाजूचे प्रयत्न कमी केले नाही आयुष्याचा वर्तुळात आई स्वतासाठी जगले नाही तेच मज प्रेरणा देत अजून मी हरली नाही आईचा सकारात्मक उर्जा बळ देत असते ||२|| मी खुप प्रयत्न केला तरी ... जगता आले नाही मला स्वतःसाठी कारण तिचाकडे बघत मी म्हटले आई कधी स्वार्थासाठी जगली नाही म्हणून ममतेची कुठेही कमी नाही ||३|| -✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगासाठी नाही स्वतःसाठी... #जगासाठीनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
कृपया लक्ष द्या विनाकारण बाहेर तुम्ही पडत असल्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांचे सुद्धा हाल होत आहेत. वेळेचे गांभीर्य जाणा,कोरोनाचे गांभीर्य जाणा. शासनाला योग्य ती साथ द्या,स्वतःस सांभाळा,देशास सांभाळा. 🙏🙏🙏🙏 जगासाठी नाही स्वतःसाठी विचार करायची वेळ आली आहे, जगाला होईल तेव्हा होईल पण तत्पूर्वी जर मलाच कोरोना लागण झाली असेल तर?? माझ्या मुळे विनाकारण बाहेर फिरताना,इतरांना संसर्ग झाला तर?? हा विचार करायची वेळ आली आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगासाठी नाही स्वतःसाठी... #जगासाठीनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #जगासाठीनाही #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto