Nojoto: Largest Storytelling Platform

माझे शब्द जेव्हा माझ्या कवितेला म्हणतात, "तू खूप स

माझे शब्द जेव्हा माझ्या कवितेला म्हणतात,
"तू खूप सुंदर आहे".
क्षणाचाही विलंब न करता कविता म्हणते,
"माझ्या सुंदरतेला तुझाच आधार आहे". नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
तू खुप सुंदर आहेस...
चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा.
लिहीत राहा आणि मजेत राहा. 
#तूसुंदर  टँग करायला विसरु नका.
#collab #yqtaai

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #तूसुंदर टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #१९