Nojoto: Largest Storytelling Platform

तुला पाहण्यासाठी सजत असतांना , आरसाच बोलला " आधी

तुला पाहण्यासाठी 
सजत असतांना ,
आरसाच बोलला
" आधी स्वतःला 
नीट पहा
इथे असतांना "

©Vinay Sonawane तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी
तुला पाहण्यासाठी 
सजत असतांना ,
आरसाच बोलला
" आधी स्वतःला 
नीट पहा
इथे असतांना "

©Vinay Sonawane तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी

तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी #मराठीशायरी