Nojoto: Largest Storytelling Platform

कित्येक दिवस या वळणावर, वाट तुझी मी बघंत होतो ,या

कित्येक दिवस या वळणावर,
वाट तुझी मी बघंत होतो ,या वळणावर..

वाट ती इतकी गोंड असावी,
मला तिथे तू भेटावी...

भेट ती आपली पहिलीच असावी,
पण बोलतांना ,मला तु आपलीचं वाटावी..

तुझे बोलणे,किती गोंड असावे,
मला फक्त ऐकण्याचे पर्याय असावे..
 
तुझे ते गोंड बोलने हे माझ्यासाठी असावे,
आवाज तुझा ऐकताच,फक्त मला ते कळावे..

त्या वळणावर, त्या हिरव्या,फलांन,फुलांवर,
वाट तुझी बघंन,किती छांन त्या वळणावर...,

या वळणावर ,तु सोबत असावी,
तुझ्या सोबत घालवलेल्या गोंड क्षंणाची,
आठवण हि, न विसरणारी असावी...

वळणावर त्या...!
                           
                                

                                  -Atul


















 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.
कित्येक दिवस या वळणावर,
वाट तुझी मी बघंत होतो ,या वळणावर..

वाट ती इतकी गोंड असावी,
मला तिथे तू भेटावी...

भेट ती आपली पहिलीच असावी,
पण बोलतांना ,मला तु आपलीचं वाटावी..

तुझे बोलणे,किती गोंड असावे,
मला फक्त ऐकण्याचे पर्याय असावे..
 
तुझे ते गोंड बोलने हे माझ्यासाठी असावे,
आवाज तुझा ऐकताच,फक्त मला ते कळावे..

त्या वळणावर, त्या हिरव्या,फलांन,फुलांवर,
वाट तुझी बघंन,किती छांन त्या वळणावर...,

या वळणावर ,तु सोबत असावी,
तुझ्या सोबत घालवलेल्या गोंड क्षंणाची,
आठवण हि, न विसरणारी असावी...

वळणावर त्या...!
                           
                                

                                  -Atul


















 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.
waghadesir1306

Atul waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai