Nojoto: Largest Storytelling Platform

Best वळणावरत्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वळणावरत्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

झुळूक होऊनी, तू वाऱ्याची
प्रेम भरावे, जगभर या
वाट पहात, मी उभे असावे
अन यावी तू, वळणावर त्या #वळणावरत्या #collab #bestofmarathiquotes #bestmarathiquotes #yqtaai 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
धोक्याच्या वळणावर त्या 
माझा ही अपघात झाला ।
प्रेमाने घायाळ होऊन 
घाव माझ्या मनात झाला। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कित्येक दिवस या वळणावर,
वाट तुझी मी बघंत होतो ,या वळणावर..

वाट ती इतकी गोंड असावी,
मला तिथे तू भेटावी...

भेट ती आपली पहिलीच असावी,
पण बोलतांना ,मला तु आपलीचं वाटावी..

तुझे बोलणे,किती गोंड असावे,
मला फक्त ऐकण्याचे पर्याय असावे..
 
तुझे ते गोंड बोलने हे माझ्यासाठी असावे,
आवाज तुझा ऐकताच,फक्त मला ते कळावे..

त्या वळणावर, त्या हिरव्या,फलांन,फुलांवर,
वाट तुझी बघंन,किती छांन त्या वळणावर...,

या वळणावर ,तु सोबत असावी,
तुझ्या सोबत घालवलेल्या गोंड क्षंणाची,
आठवण हि, न विसरणारी असावी...

वळणावर त्या...!
                           
                                

                                  -Atul


















 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कित्येक दिवस या वळणावर,
वाट तुझी मी बघंत होतो ,या वळणावर..

वाट ती इतकी गोंड असावी,
मला तिथे तू भेटावी...

भेट ती आपली पहिलीच असावी,
पण बोलतांना ,मला तु आपलीचं वाटावी..

तुझे बोलणे,किती गोंड असावे,
मला फक्त ऐकण्याचे पर्याय असावे..
 
तुझे ते गोंड बोलने हे माझ्यासाठी असावे,
आवाज तुझा ऐकताच,फक्त मला ते कळावे..

त्या वळणावर, त्या हिरव्या,फलांन,फुलांवर,
वाट तुझी बघंन,किती छांन त्या वळणावर...,

या वळणावर ,तु सोबत असावी,
तुझ्या सोबत घालवलेल्या गोंड क्षंणाची,
आठवण हि, न विसरणारी असावी...

वळणावर त्या...!
                           
                                

                                  -Atul


















 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
वळणावर त्या नो एन्ट्री ची पाटी होती,
न वाचताच मी एन्ट्री मारली होती.
समोरच ट्राफिक हवालदार लगेच पावती फाडली होती,
नो एन्ट्री च्या त्या वळणावरती,
माझी एन्ट्री खूप महागात पडली होती. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile