Nojoto: Largest Storytelling Platform

कसं सांगू मी तीला-२ की काय काय घडलं, नकळत हे वेडं

कसं सांगू मी तीला-२ की काय काय घडलं, नकळत हे वेडं हृदय माझं प्रेमात तीच्या पडलं. 
झोंबला गार वारा तीला-२, तर हे वेडं कुडकुडलं, घ्याव तीला मीठीत असं काहीसच बडबडलं कसं सांगू मी तीला कि काय- काय घडलं.