Nojoto: Largest Storytelling Platform

हे फुला, खरेच सांगतोय तुला थोडं आयुष्य अजून दे मला

हे फुला,
खरेच सांगतोय तुला
थोडं आयुष्य अजून दे मला
    पाहून तुला
    मनापासून वाटतं मला,
    काही तासांच्या आयुष्यात 
    कसं रे करमतं तुला?
थोडासा रंग दे
थोडासा गंध दे,
जीवनपुष्प देता देता
आनंदाचा छंद दे. हे फुला
हे फुला,
खरेच सांगतोय तुला
थोडं आयुष्य अजून दे मला
    पाहून तुला
    मनापासून वाटतं मला,
    काही तासांच्या आयुष्यात 
    कसं रे करमतं तुला?
थोडासा रंग दे
थोडासा गंध दे,
जीवनपुष्प देता देता
आनंदाचा छंद दे. हे फुला