Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8372734354
  • 9Stories
  • 52Followers
  • 61Love
    836Views

Tushar Nevarekar

कवी,लेखक,गीतकार

  • Popular
  • Latest
  • Video
d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

ही वाट एकाकी 
तू मिळताच क्षणी हवी हवीशी होईल.
आणि मग मी पुन्हा चालू लागेन 
पुनः एकदा चालायला.
नव्या जोशात.

©तुषार नेवरेकर ही वाट
#alone

ही वाट #alone

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

राजे तुम्ही हवे होतात

#Flute

राजे तुम्ही हवे होतात #Flute #poem

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

तू...👌

तू...👌 #poem

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

मला बाबासाहेब कळाले का?

मला बाबासाहेब कळाले का? #Music

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

भेटून एकदा पहायचे आहे तुला
दोन शब्द् प्रेमाचे बोलायचे आहेत मला,
काय अर्थ निघेल मला माहिती नाही
पण नख शिखान्त न्याहायचे आहे तुला.
तुझे रूप
आवडते खूप
तुझे लाजणे
त्यावर माझे जगणे
तुला सांगून काही फायदा नाही
ते तुला पटणार ही नाही
जेव्हा आपली जोड़ी नटेल
तेव्हा आजचा दुरावा सुटेल
     - तुषार तुझं रूप

तुझं रूप #poem

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

#OpenPoetry लेकरा माझ्या सानुल्या 
आज हवेत तुला खेळवतोय रे मी 
उद्या मोठा होऊन मात्र 
तू तुझ्या बापाला लाथ नको मारू
जशी त्याने मला मारली आहे....
त्याच्या कामासाठी मी 
फक्त रामागडी झालोय.
पण तुझ्या तोंडावरील हासू पाहून
माझ्या डोळ्यातील दुःखी आसवांना
आनंदाची भरती येतेय रे बाळा.
तू आहेस गोंडस नटखट म्हणून
माझी सखी आणि मी 
तडफडत जगतोय रे बाळा
तुझ्या बापाला जन्म दिला
मोठं केलं
शेतात राब राबून
अंगात बळ दिलं
मोठाले शिक्षण दिलं
बाप मोठा झाला 
शहरात साहेब झाला 
आणि आम्हाला तसेच ठेवलं
झोपडीत....नेहमीच्याच...
आम्ही माय बापानं पाहिलेली
आभाळभर स्वप्न
मातीत मेली रे मातील मेली....
निदान तू तरी मोठा होऊन
तुझ्या बापाच्या चुका
तेव्हा लक्षात आणून दे 
जेव्हा तो त्याची नातवंत खेळवीत असेल
नातवंड खेळवीत असेल.
कुठेतरी आम्हाला आठवून...
कदाचित.....

कवी- तुषार गौतम नेवरेकर 
         7218467963 लेकरा

लेकरा #poem #OpenPoetry

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

स्वप्न होतं माझं प्राणप्रिये
तुला नखशिखांत न्हाहाळायचं,
पण तू जवळ आलीच नाही कधी
मात्र सर्व काही स्वप्नातच घडायचं. स्वप्न

स्वप्न #Shayari

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

हे फुला,
खरेच सांगतोय तुला
थोडं आयुष्य अजून दे मला
    पाहून तुला
    मनापासून वाटतं मला,
    काही तासांच्या आयुष्यात 
    कसं रे करमतं तुला?
थोडासा रंग दे
थोडासा गंध दे,
जीवनपुष्प देता देता
आनंदाचा छंद दे. हे फुला

हे फुला #poem

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

Tunnel चालायला आवडते म्हणून चालणार नाही मी,
यशाच्या उंच शिखरावर जाऊन त्याला कवेत घ्यायचं आहे मला.म्हणून अविरत चालणार मी. माझं चालणं

माझं चालणं #Quote

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile