Nojoto: Largest Storytelling Platform

मंद मंद तो गारवा,खुलवतो रंग तुझा इंद्रधनुष्याच्य

मंद मंद तो गारवा,खुलवतो  रंग तुझा 
इंद्रधनुष्याच्या सात रंगापरी आजूबाजूला पडतो  प्रकाश सारा
गोडवा आवाजाचा जणू रेंगाळत राहतो कानामध्ये, लोट ते आनंदाचे उठतात मनामध्ये ,,,,हे स्वप्न म्हणावे की सत्य येतच नाही लक्षामध्ये,,💓💓
~विकीराज केदारे #VAcreation Sanjay Sharma Seema Das Payal Singh